बाईपण भारी देवा या सिनेमाच्या ट्रेलर लाँचला सिनेमातल्या सगळ्या अभिनेत्रींनी एकमेकींची पोलखोल केली. पहा ही मजेशीर मुलाखत.